नमस्कार ,
एका ताज्या घटनेवर माझ्या कडून ' डान्स बार सुरु होणार " या शीर्षकाची एक कविता लिहिली गेली.
" नवा काळ " चे मी अत्यंत आभार आहे कि त्यांनी हि कविता , शनिवार , २८.११.२०१५ च्या " नवा काळ " च्या अंकात छापून ती वाचकांपर्यंत नेली.
आज दिवस भरात मला महाराष्ट्रातील अनेकविध ठिकाणाहून " नवा काळ " च्या वाचकांचे कविता आवडल्याचे दूरध्वनी आले .
माझ्या कविता शक्यतो अश्याच नीर-निराळ्या ताज्या ( कविता लिहिली गेली तेंव्हा ) घटनांवर असतात.
अश्याच अनेक कविता " आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहात आहेत.
हा माझ्या " नागरिक " या व्यक्तीला " जागरूक नागरिक " करण्याच्या उपक्रमातील एक भाग आहे.
आपला अभिप्राय satyajitshah64@gmail.com या ई मेल वर पाठवू शकता.

No comments:
Post a Comment