नमस्कार ,
सर्रास पणे पायदळी तुडविले जाणारे वाहतुकीचे अनेक नियम
अजून एका महत्वाच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचा श्रीगणेशा केला आहे.
" नवा काळ " ने सोमवार, १६.११.२०१५ च्या अंकात श्री. दिवाकर रावते - परिवहन मंत्री यांना मी लिहिलेले पत्र छापले आहे.
त्याबद्दल मी जयश्री ताई खाडिलकर - संपादक , मालक यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
कृपया हे वाचा . आपण किती वर्षे गप्प बसणार ?
MOTOR VEHICLE ACT मध्ये वाहतुकीचे सगळे नियम हे सर्व भारतीयांना सम समान पणे लागू आहेत.
आपण e - paper वाचण्यासाठी http://navakal.org/images/epaper.pdf येथे CLICK करा. पण क्रमांक ६ वर हे चापून आले आहे.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet

No comments:
Post a Comment