नमस्कार ,
आपल्याला अगोदर कळविले होते कि ठाणे येथे १३४ पोलिसांवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंडात्मक कारवाई केल्याची बातमी बहुतेक मराठी वर्तमान पत्रांनी दिली होती.
त्याच प्रमाणे " दैनिक भास्कर " या हिंदी वर्तमान पत्राच्या च्या ११ मे, २०१५ च्या अकोला, औरंगाबाद , नागपूर च्या आवृत्ती मध्ये दुष्यंत या पत्रकाराने दिली.
हि बातमी वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी दुष्यंत चा आभारी आहे.
Stand up for what is right ,
Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good
People Sit Quiet
No comments:
Post a Comment