१२.०३.२०१५ च्या "पुढारी" च्या अंकात प्रज्ञा म्हात्रे
या वार्ताहाराने दिलेली हि बातमी वाचा.
सर्व प्रथम मी तिचे अश्या प्रकारच्या जागरूक पत्रकारितेबद्दल
कौतुक करतो. जर प्रत्येक पत्रकाराने असे वेगवेगळे प्रश्न वाचकांसमोर आणले तर बऱ्या
प्रमाणात जनजागृती होवू शकेल.
तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे ?
हे तर भारतात नेहमीच होत असत .
पण हे कधीच कोणी म्हणत नाही कि हे का होत ?
या विरुद्ध मी पण आवाज उठवीन हे सुध्धा कोणीच म्हणत नसत .
आमच्या ठाण्यातील एक जागरूक नागरिक चंद्रहास तावडे जी यांनी
आज सकाळीच अश्याच एका प्रकारच्या पैशाच्या अपव्यायाबद्दल वाचा फोडली आहे.
माझी खालील दोन ब्रीद वाक्ये आहेत.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
मला सांगायला आनंद
होतो कि मी या " GOOD PEOPLE " च्या वर्गात मोडत नाही. व अनेकदा मी एकटाच
अश्या गोष्टीविरूढ उभा असतो.
No comments:
Post a Comment