माझी एक कविता " पैसा झाला खोटा " हि कविता सोलापूर
हून प्रकाशित होणाऱ्या " आर्यनंदी " या मासिका च्या जानेवारी , २०१५ च्या
अंका मध्ये प्रसिद्ध झाली .
२०१३ मध्ये सांगली येथील निवडणुकी मध्ये हे घडले होते.
हि कविता माझ्या " आजची सत्यगीतं " या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहा मधील आहे .
माझ्या या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती २६ ऑगस्ट , २०१५ ला
प्रकाशित झाली होती.
No comments:
Post a Comment