ठाणे एक REAL "SMART CITY "
आज ( १७.०३.२०१५ ) ला संध्याकाळी हे ४ फोटो मी ठाणे नावाच्या SMART CITY मध्ये काढले.
जर आपण निरखून पहिले तर आपल्याला असे दिसेल कि हि गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना याच्या भोवती रस्त्यावर कठडा बांधला .
या गाडीच्या पुढच्या बाजूला एक भिंत आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला हि भिंत आहे . त्याच्या तिसऱ्या बाजूला एक टपरी आहे ( ती या फोटो मध्ये आली नाही ) . व या गाडीच्या चवथ्या बाजूला एक चौथरा बांधला आहे.
अश्या या गमतीशीर बांधकामामुळे हो गाडी कधीच बाहेर काढू शकणार नाही.
गम्मत पहा , ज्या कंत्राटदाराने हे सगळे बांधकाम केले ते त्याचे काम ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी APPROVE करून त्याला या कामाचा मोबदला हि दिला असेल .
या पूर्वी हि मी त्याच गाडीचे फोटो काढून ठाणे महानगर पालिकेच्या COMMISSIONER यांना अंदाजे एक वा दीड वर्षांपूर्वी कळविले होते पण आज तागायत हि गाडी आहे तशीच आहे.
नुकतेच ठाणे महानगर पालिकेला SMART CITY म्हणून एक पुरस्कार मिळाला . त्या पुरस्काराचा फोटो हि या सोबत POST केला आहे.
या वरून ठाणे महानगर पालिका किती SMART आहे याची प्रचीती येते.

No comments:
Post a Comment