उद्घाटना अगोदरच कापुरबावडी ( माजिवडा ), ठाणे येथील नवीन उड्डाण पुलाचा SLAB पाडावा लागला .
याच उड्डाण पुलाच बळजबरीने उद्घाटन एका लोकप्रतिनिधी यांनी केले होते .
अजूनही या उड्डाण पुलामध्ये बरेचशे तांत्रिक दोष आहेत . हे दोष दूर नाही केले तर , हा उड्डाण पूल हा एक " अपघातकी " उड्डाण पूल ठरण्याचा धोका संभवतो . वाहतूक पोलिस , माझ्या सारखे नागरिक , आणि आमदार श्री. संजय केळकर या सगळ्यांचा पाठ पुरावा शासन दरबारी चालू आहे .
असा हा धोकादायक , तांत्रिक दृष्ट्या दोष असणारा उड्डाण पूल का बांधला याचे उत्तर शासन दरबारी नाही .
या उड्डाण पुलाची नाशिक मार्गिका जून , २०१४ ला वाजत गाजत चालू केली , पण अजूनही या मार्गिकेवर ची कामे संपली नाहीत . या मार्गीकेवरच्या रस्त्यावरचा पृष्ठभाग ( SURFACE ) अजूनही तांत्रिक दृष्ट्या योग्य नाही.
भारत प्रगतीच्या मार्गावर आहे असे अजिबात वाटत नाही.

Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment