ठाणेकर नागरिकांनो , दंड होतो म्हणून हेल्मेट सक्ती च्या विरुद्ध दंड थोपटण्या पेक्षा , कोपरी पुलाच्या रुंदीकरणाच्या मागणी साठी दंड थोपटा. गेले ११ वर्षे रुंदीकरणाला परवानगी मिळूनही अजून काहीही झालेलं नाही . १० वर्षांपूर्वी हे रुंदीकरण ९ Cr ला होणार होत ते आत्ता ५० Cr ला पोहोचलं आहे .
या साठी श्री. संजय केळकर साहेब , प्रयत्न शील आहेत .
हा विषय घेतल्या बद्दल मी पुढारी चे श्री. प्रशांत सिनकर यांचा आभारी आहे.
या साठी श्री. संजय केळकर साहेब , प्रयत्न शील आहेत .
हा विषय घेतल्या बद्दल मी पुढारी चे श्री. प्रशांत सिनकर यांचा आभारी आहे.
No comments:
Post a Comment