आमदार श्री. संजय केळकर , जे मुळात समाजकारणी आहेत , त्याच्या अजून एका संघर्षाला यश आले आहे .
गेली अनेक वर्षे कोपरी ब्रिज चे चौपदरीकरण, मान्यता मिळून हि अडकून पडले होते , त्याचा पाठ पुरावा श्री. संजय केळकर यांनी , आमदार नसतानाही लक्ष्य घालून पाठपुरावा सुरु केला होता व चालू ठेवला होता .
आता ठाणेकरांच्या वाहतूक कोंडी च्या त्रासातून सुटण्याचा मार्ग लवकरच चौपदरी होईल .

No comments:
Post a Comment