आसन पट्टा लावणं , किती महत्वाचं
या सोबत " लोकसत्ता " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात १९ जानेवारी , २०२० रोजी छापून आलेली बातमी देत आहे .
या बातमीवरून असे आढळून येते कि , त्या वाहनचालकाने आसन पट्टा लावला होता म्हणून तो त्या अपघातात जास्त जखमी झाला नाही , पण शबाना आझमी यां मागील आसनावर आसन पट्टा न लावता प्रवास करीत होत्या . त्या दुर्दैवाने गंभीर जखमी झाल्या आहेत .
या घटनेवरून
चार चाकी वाहनातील सर्व प्रवाश्यांनी प्रवास करताना आसन पट्टा लावणं किती महत्वाचं आहे सांगणे नलगे .
असं आढळून आलं आहे कि अनेकांना असं पट्टा लावणं हे कमीपणाचं वाटतं . काहींच्या म्हणे
आसन पट्टा लावल्यावर सदऱ्याची इस्त्री खराब होते .
No comments:
Post a Comment