Sunday, August 19, 2018

एक विनोद " राहण्यासाठी सुयोग्य असलेल्या शहरांमध्ये म्हणे " ठाणे " या एका स्मार्ट सिटी चा भारत या देशात सहावा क्रमांक आला आहे " .

" हसणे हे निरोगी राहण्यासाठीची उत्कृष्ट औषध आहे " ( Laughter is The Best Medicine ) .
तुम्हाला खळखळून हसवतो .
" राहण्यासाठी सुयोग्य असलेल्या शहरांमध्ये म्हणे " ठाणे " या एका स्मार्ट सिटी चा भारत या देशात सहावा क्रमांक आला आहे " .
अहो हे कळल्यावर गम्मत वाटली , मी तर मनसोक्त हसलो . . बहुतेक सहाच शहरांचा अभ्यास करून हा क्रमांक दिला गेला असण्याची दाट शक्यता वाटते.
काय खळखळून हसू आलं कि नाही ? जर उत्तर नाही असे असेल याचा अर्थ तुम्हाला काहीच माहिती नाही , अथवा तुम्ही " GOOD PEOPLE " या सदरात मोडत असणार कारण " Evil Triumphs When Good People Sit Quiet "
असो , रविवार , १९ ऑगस्ट , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राच्या ठाणे पुरवणीत संपूर्ण पान भरून काही ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आली आहेत . त्यात माझी प्रतिक्रिया देखील आहे.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !



No comments:

Post a Comment