Saturday, August 11, 2018

अस्वच्छ भारत मिशन योजना

 " अस्वच्छ भारत मिशन योजना "

आपणाला माहीतच असेल कि सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे  "  स्वच्छ भारत मिशन योजना " यशस्वी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. 

पण या छायाचित्रातील एका महागड्या चार चाकी वाहनात वाहन चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती त्या वाहनाचा डावीकडचा दरवाजा अक्षरशः दर २ / ४ मिनिटांनंतर उघडून रस्त्यावर थुंकत होती . हे थुंकणं ती गाडी प्रवासात ( वेगात )  असताना देखील ती व्यक्ती दरवाजा उघडून थुंकत होती . 

हे एवढ्या वेळेला रस्त्यावर थुंकणं पाहून   " अस्वच्छ भारत मिशन योजना " याची अंमलबजावणी जणू सुरु असल्यासारखं वाटलं .  

भारत देश कसा काय महा सत्ता होऊ शकतो ? 


No comments:

Post a Comment