Friday, May 18, 2018

मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो

हे दृश्य महाराष्ट्र राज्यातील , वसई या शहरातील आहे .
हा भटका कुत्रा एका सरबतवाल्याचा बर्फ मजेत चाटतोय . आणि तोच बर्फ टाकून सरबत बनविले जाणार , आणि ते सरबत अनेक मानव प्राणी पिणार .
जर कोणीही त्या कुत्र्याला दगड मारून , अथवा काठी  मारून हाकलायचा प्रयत्न केला तर , एखादा प्राणी मित्र पोलिसांना बोलविणार , आणि ज्याने त्या कुत्र्याला  दगड , अथवा काठी मारली त्याला पोलीस पकडून नेणार .
आहे कि नाही हि अजब भूतदया ?
गम्मत म्हणजे हि भूतदया माझ्यामते या पृथ्वीवर फक्त आणि फक्त भारत या देशातच आढळून येते .
म्हणून तर मी म्हणतो , " मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो " .
मग वसईकर कधी जाताय सरबत प्यायला ?


No comments:

Post a Comment