" भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगा ठार "
( " कुत्तेकी मौत " अहं , " कुत्तेकी वजहसे मौत " )
" नवाकाळ " दिनांक १८ सप्टेंबर, २०१७ च्या मुखपृष्ठावरील हि एक हृदयद्रावक बातमी .
अनेकदा कुत्तेकी मौत वो मर गया असा एक हिंदी वाक्यप्रयोग वापरला जायचा , जातो , पण हे पाहून , " कुत्तेकी मौत " चा योग्य अर्थ " कुत्तेकी वजहसे मौत " हा असा होत चालला आहे असेच जाणवते .
कोठे गेले प्राणी मित्र ?
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?
या मुलाच्या पालकांना शासन काय भरपाई देणार ? .
No comments:
Post a Comment