" वसईत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त "
हे मी काही स्वतःच्या मनाचे नाही सांगत .
या मथळ्याची बातमी ७ एप्रिल, २०१७ च्या " नवा काळ " या दैनिकात आली आहे.
दररोज भारत या देशात अंदाजे १,४१,९६० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
गेली ५ ते ६ वर्षे या जटील समस्येवर मी गल्ली ते दिल्ली एकटाच लढतोय .
माझा हा लढा शासन दरबारी कोणापर्यंत पोहोचत नाही .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
( जन जागृतीसाठी एका जागरूक नागरिकाकडून )
No comments:
Post a Comment