नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
" भटक्या कुत्र्याचा मुलाला चावा " - महाराष्ट्र टाईम्स - १९. १२. २०१६ - महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० व्यक्तींना श्वान दंश होतो.
- त्याचप्रमाणे भारत देशात दररोज अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो.
-
मुंबई मध्ये १९९४ ते नोव्हेंबर , २०१५ पर्यंत , १३ लाख ७० हजार ४७७ जणांना
श्वान दंश झाला आहे. त्या मध्ये कुत्रा चावल्याने झालेल्या रेबीज रोगाने
४३४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
- प्राण्यांच्या दंशाची
तीव्रता ( फोर्से ) : PSI (Pound per Square Inch).मध्ये मोजतात.
प्रौढ माणसाच्या चावण्याची तीव्रता १५० PSI असते.
पण कुत्रा या प्राण्याच्या दंशाची तीव्रता ५५६ PSI एवढी असते . म्हणजेच अंदाजे माणसाच्या पेक्ष्या
४ पतीने जास्त असते.
-
गेल्या १० महिन्यात ठाणे महानगर पालिका हद्दीत एकाही भटक्या कुत्र्याची
निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली नाही. थोड्या फार प्रमाणात ,
काय
म्हणता , तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या घरच्यांना , तुमच्या
आप्तेष्टांना श्वान दंश होईपर्यंत तुम्ही या गंभीर प्रश्नावर गप्प बसणार
आहात.
मी एवढाच म्हणू शकेल
नागरिक गप्प
शासन ठप्प
Stand up for what is
right , Even if you’re standing alone !
Evil
Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment