" वाहतूक पोलिस मित्र "
नमस्कार ,
या सोबत मी लिहिलेली व " दक्षता " या मासिकाच्या
सप्टेंबर, २०१५ च्या अंकात छापून आलेली " वाहतूक पोलिस मित्र " हि कविता
जोडत आहे. " दक्षता " हे मासिक वर्तमान
पत्राच्या ठेल्यावर मिळणार नाही. ते महाराष्ट्र पोलिस दर महिन्याला छापतात व पोलिसांना व वर्गणीदारांना देतात. या कवितेद्वारे
मी माझ्या वाहतूक पोलिसांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Hello, with this
I have attached a POEM with Title “ Traffic Police – A Friend “ . This POEM is
written by me and was published in the September , 2015 edition of one Monthly
Magazine “ DAKSHATA “ which is published by Maharastra Police and is being curculated
amongst POLICE Dept. and to the subscribers. These are my true feelings about
Traffic Police and a sort of an APPRECIATION for their work towards keeping
Traffic Smooth.
No comments:
Post a Comment