नमस्कार ,
अनेक धोकादायक वळणांचा त्याच
प्रमाणे अनेक अपघातग्रस्त ठिकाणे असलेला व त्याच प्रमाणे अतिशय विचित्र आकार (
DESIGN ) असलेला असा जगावेगळा कापुरबावडी उड्डाणपूल
हा " ठाणे " नावाच्या एका गावात माफ
करा शहरासारख्या वाटणाऱ्या गावात अने वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चालू झाला आहे.
हा एक असा जगावेगळा उड्डाण पूल आहे कि ज्यामुळे वाहतुकीचा वेळ कमी होण्यापेक्षा वाढला
आले. या पुलाच्या या अनेक असुविधान्बद्दल अनेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या आजी व माजी
मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक वेळा कळविले होते. तरीही हा असुविधाजनक उड्डाण पूल वाहतुकीसाठी
खुला केला गेला.
माझी देवाला मनापासून प्रार्थना
आहे कि या विचित्र उड्डाणपुला मुळे भयानक असे अपघात होवू नये. त्या संदर्भात हि बातमी
१३ सप्टेंबर , २०१५ च्या टाईम्स ऑफ इंडिया च्या अंकात आली आहे.
Hello,
This news article is published in a news paper “THE
TIMES OF INDIA” dt. 13th Sept. 2015.
This KAPURBAVDI flyover at THANE , MAHARASHTRA , which
is dangerous in nature , accident prone and with horrible design
having very sharp turns has been recently opened for traffic after lot of delay. This is a unique
flyover because of instead of saving in travel time, the travel time has
increased. In the past several times, I communicated with the past as well as
current Chief Minister of MAHARASHTRA , about all these problems, issues ,
Accident Prone Areas etc. , but ultimately it was opened for traffic.
I pray to GOD for not having any major mishap on this
HORRIBLE FLYOVER.
Stand up for what is right , Even
if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People
Sit Quiet
No comments:
Post a Comment