Sunday, June 29, 2014

REAL CONDITION OF TMT. THANE MUNICIPAL TRANSPORT

To know the reality about present condition of TMT, please read this article of Shri. Manoj Badgeri , published in Times Of India dt. 28th June, 2014.


PHOTOS OF STRAY DOG BITE

These are photos of Stray DOG BITE forwarded by Dr. ANAND HARDIKAR - DOMBIVALI .

He is also fighting for the serious issue of STRAY DOG MENACE




STRAY DOG MENACE IN THANE

Article in Tarun Bharat dt. 29th June, 2014



STRAY DOG MENACE IN THANE

News article in LOKSATTA dt. 28th June, 2014




STRAY DOG MENACE IN THANE

News article in Maharashtra Times dt. 28th June, 2014


STRAY DOG MENACE IN THANE

News article in NAVA KAL dt. 28th June, 2014



Tuesday, June 24, 2014

Efforts by TMT BACHAO KRUTI SAMITTEE to save TMT - Article in Thane Vaarta


Folloiwng article was published in Thane Vaarta on 25th June, 2014



प्रशासन आणि कर्मचा-यांनी योग्य समन्वय ठेवल्यास ठाणे परिवहन सेवा पुन्हा फायदयात येईलनरेश म्हस्के
प्रशासनानं योग्य नियोजन करावं आणि कर्मचा-यांनी त्यांच कर्तव्य योग्य -हेनं पार पाडावं, प्रशासन आणि कर्मचा-यांनी योग्य समन्वय ठेवल्यास ठाणे परिवहन सेवा पुन्हा फायदयात येईल असा आशावाद सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. ठाणे परिवहन सेवा बचाव कृती समितीतर्फे आयोजित बैठकीत नरेश म्हस्के यांनी हा आशावाद व्यक्त केला. ठाणेकरांना चांगली परिवहन सेवा मिळावी म्हणुन सक्षमपणे निर्णय घेतले जातील आणि लवकरचं महापालिका आयुक्तांबरोबर या संदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन नरेश म्हस्के यांनी यावेळी दिलं. या बैठकीस कृती समितीच्या अध्यक्षा जयश्री खाडीलकर तसेच सामाजिक कार्यकर्ते, परिवहन सेवेचे अधिकारी उपस्थित होते. सुट्टया भागांअभावी परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध होत नसल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल संपुर्ण यादीनिशी या बैठकीत सादर करण्यात आला. केवळ लाखांअभावी १५ ते १६ बसेस नादुरुस्त असल्याची बाब या अहवालात उघड झाली. परिवहन सेवेच्या बसेस करीता तातडीनं सुट्टे भाग उपलब्ध करुन दयावेत अशी मागणी जयश्री खाडीलकर यांनी यावेळी केली. परिवहन सेवेच्या कामगार संघटनेनंही सुट्टे भाग उपलब्ध करुन दिल्यास १०० नव्हे तर २०० बसेस रस्त्यावर आणुन देण्याची ग्वाही या बैठकीत दिली. ठाणे महापालिका परिवहन सेवेला अनुदान स्वरुपात सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र दिलेल्या अनुदानाचं योग्य नियोजन झालं पाहिजे अशी सुचना नरेश म्हस्के यांनी परिवहन प्रशासनाला केली. परिवहन सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्नही नरेश म्हस्के यांनी केला. काही नेते परिवहन सेवा बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यामुळे कर्मचा-यांचे संसार उघडयावर पडणार आहेत. परिवहन सेवेतील बसेसची टप्याटप्याने दुरुस्ती करावी यासाठी लागणा-या निधीची पुर्तता आयुक्तांबरोबर बैठक घेऊन केली जाईल असे म्हस्के यांनी सांगितलं. परिवहन सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही नरेश म्हस्के यांनी या बैठकीत दिली.

MERA BHARAT MAHAN. POT HOLES YEAR BY YEAR ON SAME SPOTS.



Monsoon in tow, residents still fear potholed roads
bumpy ride Even though bikers take care of riding slow, fear of accidents persists
dna correspondent @dna
Airoli: The monsoon has barely begun and residents all over are already battling problems caused due to potholes. There are many instances and stretches of roads with deep craters that will only worsen when rains hit the city with regularity.
The Mahape-Vitawa stretch of the Thane-Belapur Road is filled with potholes. The stretch that is near Patni Computers in Airoli has been in a bad condition for quite sometime now; the potholes getting big with every monsoon. Satyajit Shah, who goes to work via that part of the road, laments about the fact that all of his attempts to bring the problem to the notice of concerned authorities have yielded no results.
“Since last year, I have been sending emails with photos of the potholes to various authorities, but it has not resulted in any action to improve the road condition. This year, thus, I have written to the chief minister, public works department (PWD) minister and many PWD officials in the hope that there will be some corrective measures taken,” said Shah.
The photos taken by him a year back show deep potholes and vehicles skidding through them. Even at present there are many potholes that are sure to worsen when there are continuous showers in the city.
“Monsoon has just started and there are over three months to go before it ends. I do not wish to travel in such hazardous condition that can be the major cause of accidents,” he added.
Another commuter Kiran Pande said, “I ride my bike and have to take care to slow down every time I am on this road as it has potholes and the bike skids. When it rains incessantly, one can be sure that there will be many accidents.”
The road falls under Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), which is known for bad maintenance of roads. MIDC officials could not be reached for comments.
Published Date:  Jun 25, 2014

MERA BHARAT MAHAN. POT HOLES YEAR BY YEAR ON SAME SPOTS.

Friday, June 20, 2014

News Article in SAAMANA - TMT to get Rs. 5.75 Cr from THANE POLICE

Folloiwng News article was published in SAAMANA dt. 20th June, 2014.

In this article, reporter forgot to mention efforts of TMT BACHAO KRUTI SAMITEE who regularly did follow up for this issue.



TMT Bacho Kruti Samittee trying to get dues of Rs.5.75 Cr. from Thane Police - Article in PUDHARI

Following News Article Was Published in PUDHARI dt. 20th June, 2014


Thursday, June 19, 2014

TMT Bacho Kruti Samittee trying to get dues of Rs.5.75 Cr. from Thane Police - Article in Nava Kal

Following news article was published in NAVA KAL dt. 20th June, 2014



ठाणे परिवहन सेवेची पोलीसांकडील सुमारे पावणे सहा कोटींची थकबाकी




ठाणे परिवहन सेवेची पोलीसांकडील सुमारे पावणे सहा कोटींची थकबाकी त्वरीत देण्याची परिवहन सेवा बचाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे पोलीसांनी थकवलेली सुमारे पावणे सहा कोटी रूपयांची परिवहन सेवेची थकबाकी परिवहन सेवेला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिवहन सेवा बचाव कृती समितीच्या सत्यजित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. सत्यजित शहा यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून मिळवलेल्या माहितीत २००७ पासूनची गेल्या वर्षाची ही थकबाकी आहे. ठाणे पोलीस शहरांतर्गत फिरताना परिवहन सेवेचा उपयोग करतात. या परिवहन सेवेच्या वापराची ही थकबाकी आहे. २००७-२००८ मध्ये कोटी लाखांची थकबाकी होती. २००९ मध्ये ती कोटी १४ लाख झाली. २०१० मध्ये पुन्हा यात ९५ लाखांनी वाढ झाली. २०११-२०१२ या वर्षात एकूण सव्वा तीन कोटींच्या थकबाकीपोटी कोटी रूपये परिवहन सेवेला मिळाले. पण त्यानंतर मात्र आत्तापर्यंत पोलीसांकडून थकबाकीची रक्कम मिळालेली नाही. २०११ मध्ये ७५ लाख, २०१२ मध्ये ९१ लाख, २०१३ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी ९४ लाख अशी एकूण पाच कोटी ७५ लाखांची पोलीसांची थकबाकी आहे. ठाणे परिवहन सेवेची दुर्दशा झाली असून परिवहन सेवेकडे गाड्या दुरूस्त करायलाही निधी नाही. अनेक बसगाड्यांची दुरावस्था झाली असून काही बसगाड्यांमध्ये प्रवाशांना बसायला बाकंही नाहीत. परिवहन सेवेची ही थकबाकी अगदी हफ्त्याहफ्त्यानं मिळाली तरी परिवहन सेवेला त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. गाड्यांचे सुटे भाग, टायर्स, बॅट-या अशा विविध कारणांमुळं बंद पडलेल्या गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू शकतात. त्यातून पालिकेचं उत्पन्नही वाढू शकतं. ठाण्यातील रिक्षांचं भाडं आता ठाणेकरांच्या अवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांसाठी परिवहन सेवा हा एक मोठा आधार आहे. ही परिवहन सेवा सुरळीत चालण्यासाठी ही थकबाकी त्वरीत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिवहन सेवा बचाव कृती समितीनं केली आहे.