सैन्यातील कुत्र्यांना वेगळा न्याय व भटक्या कुत्र्यांना वेगळा न्याय ?
" कुत्रे जेंव्हा सैन्यातून निवृत्ती घेतात , तेव्हा सैन्याद्वारे त्यांना गोळी मारून ठार करण्यात येते . "
हि माहिती
https://www.inmarathi.com/dogs-killed-after-retirement-but-why/?
utm_source=im&fbclid=IwAR3Q8y9vuW5dO7pLuj0PopxZl9ugRqSbprtQ0rIw8sclRsZcfdrjQSEGhks
या शृंखलेतून घेतली आहे .
हे जर कोणत्याही कारणासाठी खरं असेल तरीही , मग दररोज लाखो मानवप्राण्यांना श्वान दंश करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना का नाही ठार मारलं जात ?
हा असा वेगळा न्याय का ?
No comments:
Post a Comment