" ब्रेकफास्ट NEWS "
एका मराठी वृत्तवाहिनीच्या सकाळच्या बातमीपत्राचे " ब्रेकफास्ट NEWS " हे असे अमराठी शीर्षक योग्य वाटते का ?
अश्याच प्रकारे आकाशवाणीच्या एका मराठी वाहिनीच्या एका सकाळच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे शीर्षक ' ब्रेकफास्ट शो " असे आहे .
वर्षातून एक दिवस " मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन " साजरा करण्याची एक रीत , पद्धत ( आजच्या शुद्ध व मराठीत मराठीत फॅशन ) आहे म्हणून साजरा करणं हे कितपत योग्य आहे ?
No comments:
Post a Comment