श्री .संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas ) - फेसबुकवरील एक जागरूक मित्र
मी रविवार , २२ डिसेंबर , २०१९ रोजी सायंकाळी फेसबुक वर " पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका " या शीर्षकाखाली माहितीवजा पोस्ट टाकली होती जेणेकरून अनेकांची भविष्यात होणारी फसवणूक टळू शकेल .
माझ्या त्या पोस्ट ला श्री . संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas ) यांनी खालील टिप्पणी केली होती .
-
Sanadiip Bbiswas Please Tweet to Paytm too for immediate
action.
त्यांच्या टिप्पणीला मी खालील उत्तर दिले होते.
-
Satyajit A Shah Can you by forwarding their tweeter handle ? I did not
find their e mail i.d .
मला सांगायला अभिमान व अत्यानंद वाटतो कि श्री .संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas ) - या माझ्या फेसबुकवरील एका जागरूक मित्राने स्वतः पे टी एम ला ट्विट केलं व त्यांना पे टी एम ने उत्तर देखील पाठविलं ( त्या दोन्ही ट्विट्स या सोबत जोडत आहे ) . त्या उत्तरामुळे मला आलेला लघुसंदेश ( SMS ) हा फसवणुकीचाच एक भाग होता हे सिद्ध झालं तसेच पे टी एम ला देखील या फसवणुकीबद्दल जाणीव करून दिली गेली .
फेबूकवर असे जागरूक नागरिक क्वचितच आढळून येतात .
No comments:
Post a Comment