Tuesday, December 10, 2019

ठाणे येथे " आरंभ " छायाचित्र प्रदर्शन


ठाणे येथे " आरंभ " छायाचित्र  प्रदर्शन 

" रानवाटा "http://raanvata.com/ ) तर्फ़े नवोदित छायाचित्रकारांच्या  छायाचित्रांचे २० वे  प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे १३, १४ १५ डिसेंबर , २०१९  रोजी भरविण्यात येत आहेया प्रदर्शनात तब्बल ९० छायाचित्रकारांची ६०० छायाचित्रे पाहायला मिळतील; त्यात भारतातील कला-संस्कृती, परंपरानिसर्गसौंदर्य, वन्यजीव यांचा समावेश करण्यात आला आहे. देश विदेशातील पर्यटन सुद्धा या प्रदर्शनातून पाहता येईल.  

यासोबतच 'महाराष्ट्र देशा' मालिकेतील विविध विषयांवर आधारित माहितीपट दिवसभर पाहायला मिळतील. लहान मुलांसाठी बनवलेली कासवाची गोष्ट हा व्हिडिओ मुख्य आकर्षण असेल.  हे प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी १० ते रात्री पर्यंत खुले राहीलप्रदर्शनानंतर हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्रण शिबीराचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. 
संपर्क: स्वप्निल पवार ९८२१३६७८९४  

ता. . :  या प्रदर्शनात मी टिपलेली काही छायाचित्रे सुद्धा असणार आहेत . आपली उपस्थिती  माझ्या सारख्या अनेक  नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहीत करेल

प्रदर्शनाचे ठिकाण
Thane Kala Bhavan ,  Roopchand Apartments, Old Agra Road,Kapurbawadi Junction, Sainath Nagar, Majiwada, Beside Big Bazar Building, Thane, Maharashtra 400601
022 2540 0909 -         https://g.co/kgs/Z2dyae

Team Raanvata - +91-9821367894
Facebook Page | Like us and stay updated - https://www.facebook.com/raanvata/
Youtube Channel | Subscribe us and watch our latest videos - https://www.youtube.com/user/Raanvata

#Raanvata #Arambh20 #Arambh2019 #PhotographyExhibitionThane #Thane #ArambhDec19 #ThaneKalaBhavan #Photography #KalaBhavanThane




No comments:

Post a Comment