"
मानवाधिकार " कडून श्वानदंशाची दखल
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे , " BETTER LATE THAN NEVER " .
गेली ८ ते १० वर्षे , मी , डोंबिवलीचे डॉक्टर आनंद हर्डीकर , ठाणे येथील डॉक्टर उदय कुलकर्णी या भयावह वेगाने वाढणाऱ्या श्वान दंशाच्या घटनांविरुद्ध गल्ली ते दिल्ली लढत आहोत , पण दुर्दैवाने भारत या देशात ककॊणत्याही प्रकारच्या शासकीय आस्थापनाला या गहाण प्रश्नांची तीव्रता कळत नव्हती .
पण " मानवाधिकार " कडून श्वानदंशाची दखल हि एक सकारात्मक घटना आहे .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment