Sunday, July 29, 2018

मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू - " भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो "

मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू 

हि बातमी , रविवार , २९ जुलै, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात आली आहे. 

हि एक अतिशय दुर्दैवी व हृदयद्रावक घटना आहे. 

या अगोदर म्हणजे जून, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मुंबई मध्ये तीन मानव प्राण्यांचा लेप्टो ने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  पुराव्यासाठी  (  http://www.freepressjournal.in/health/leptospirosis-claims-two-lives-in-mumbai-heres-all-you-need-to-know-about-the-bacterial-disease/1307036  )   या संकेतस्थळावरील हि माहिती  वाचा . 

" भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो " . हे मी मनाचं नाही सांगत . 

तुम्हाला खोटं वाटत असेल तर "  https://www.healthline.com/health/weils-disease  "  या संकेतस्थळावरील हि माहिती  वाचा . 
"Weil’s disease is a severe form of leptospirosis. This is a type of bacterial infection. It’s caused by Leptospira bacteria.
You can contract it if you come into contact with the urine, blood, or tissue of animals or rodents that are infected with the bacteria. These may include:
  • cattle
  • pigs
  • dogs
  • rats " 
मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत अंदाजे १,५०,००० च्या वर भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे. 

मी भटक्या कुत्र्यांच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध गेली अंदाजे १० वर्षे गल्ली ते दिल्ली लढत आहे , पण दुर्दैवाने बाकी भारतीयांचा या लढाईत पाठिंबा , सहभाग नसल्याने , शासन या गहाण प्रश्नाकडे लक्ष्य देत नाही . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



No comments:

Post a Comment