Tuesday, February 10, 2015

नवीन वर्षातील ज्ञात असलेला भटका कुत्रा चावून झालेला दुसरा मृत्यू


आजच्या ( १०.०२.२०१५ )  म. टा.  मधील हि हृदय पिळवटून टाकणारी बातमी वाचा.

नवीन वर्षातील हा ज्ञात असलेला भटका कुत्रा चावून झालेला दुसरा मृत्यू .

अश्या या मृत्युंकडे  SO CALLED प्राणी मित्र का बरे दुर्लक्ष्य करतात ?

त्या मृत व्यक्तींच्या वारसांना SO CALLED  प्राणी मित्रांनी भरघोस मदत केली पाहिजे .

१. )  ठाणे महानगर पालिका हद्दीत  , राज्य - महाराष्ट्र , देश - भारत , RTI मधून मिळालेल्या ( IN COMPLETE DATA ) माहिती प्रमाणे रोज अंदाजे १० जणांना भटका कुत्रा चावतो .  २. ) आजच्या घडीला ठाणे  शहरात अंदाजे ६०,००० ते ६५,००० भटके कुत्रे आहेत. ३. ) भटक्या कुत्रांचे प्रजनन भयावह वेगाने वाढत आहे . ४. ) जर अशीच  चाल ढकल शासनाने चालू ठेवली तर २०२१ साली ठाणे शहरात अंदाजे २७ लाख इतके भटके कुत्रे असू शकतील. त्यावेळेला ठाण्याची मानवी लोकसंख्या अंदाजे ३० लाख इतकी असू शकेल.

आता मानव प्राण्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी एखादी संस्था स्थापन करावी लागेल , नाहीतर काही वर्षांनी मानव प्राणी भारत या देशातून नष्ट होईल हे देखील या SO CALLED प्राणी मित्रांना काळात नाही का ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet 





No comments:

Post a Comment