सध्या तरुणांपासून , अगदी पोलिसांपर्यंत हेल्मेट न घालण्याची एक वाईट प्रथा पडली आहे .
ठाण्याच्या गोल्डन Dyes वाहतूक शाखा येधे हे एक अप्रतिम जागरूकतेचा संदेश देणारे पोस्टर लागले होते.
मी सर्व दुचाकी वापरणार्यांना असे आवाहन करतो कि हेल्मेट न घालता आपलं दुचाकी वाहन चालवू नका .
काही फोटो पहा त्यात तुम्हाला सामान्य नागरिक दुचाकीला हेल्मेट लावलेला दिसतोय ( त्याला बहुतेक माहित नाही कि हेल्मेट हे स्वतःच्या डोक्यावर घालायचे असते ) , दुसऱ्या फोटोत पोलिस हेल्मेट शिवाय दिसतोय आणि तिसऱ्या फोटो मध्ये आपल्याला एक वाहतूक पोलिस हेल्मेट शिवाय दिसतोय.
आपण जर दुचाकी चालक ( नागरिक , पोलिस , वाहतूक पोलिस ) कोणीही हेल्मेट शिवाय बहितले तर त्यांना हेल्मेट घालण्याची विनंती करा .
वाईट वाटते की हे सगळं हेल्मेट घालण्याचा नियम सगळ्यांना लागू असल्यावर सुद्धा अस चित्र बघायला मिळत .
चला सगळ्यांनी नियम पाळण्याची सुरुवात स्वतः पासून करूया.

No comments:
Post a Comment