Wednesday, May 28, 2014

घोडबंदरचे पादचारी पूल अधांतरी



Please go through following news article published in Ma Ta . for last more than 3 / 4 years, I am writing to various authorities for urgent need of F.O.B.s on Ghodbunder Road. Daily around 1 accident takes place while pedestrians cross Ghodbunder Road, which has a HIGHWAY and has 4 X 4 lanes on both sides. 
In INDIA HUMANS do not have any value, where as STRAY DOGS are better treated by these HUMANS ONLY. 
MERA BHARAT MAHAAAAAA..................................N.

Without fight issues never progress.

I strongly believe in following

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

And I am not from the CATAGORY OF GOOD PEOPLE, who SIT QUIET.



What about you ? Are you from the CATAGORY OF GOOD PEOPLE, who SIT QUIET and expect changes ?
 


घोडबंदरचे पादचारी पूल अधांतरी
May 29, 2014, 04.28AM IST

. टा. वृत्तसेवा, ठाणे

पालिका आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घोडबंदर रोडवर बांधण्यात येणाऱ्या १० पादचारी पुलांपैकी पुलांची कामे निधीअभावी रखडली आहेत. एमएसआरडीसीच्या बीओटी तत्त्वावरील चार पुलांसाठी तीन वेळा टेंडर काढूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. तर, पालिकेच्यावतीने बांधल्या जाणाऱ्या पैकी पुलांच्या कामांना अद्याप मंजुरीच मिळालेली नाही.

घोडबंदर रोडवरील वाहने भरधाव वेगाने जात असल्याने तो रस्ता ओलांडणे अवघड होत आहे. २००९ ते १२ या तीन वर्षांत या मार्गावर ४७ जणांचा मृत्यू झाला असून, १२२ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी १० पूल बांधण्याचा निर्णय झाला आहे.

त्यापैकी चार पूल आणि एक भुयारी मार्ग एमएसआरडीसी बांधणार आहे. ३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामांसाठी तीन वेळा टेंडर काढूनही एकही कंत्राटदार पुढे आलेला नाही. या पुलावरील जाहिरातींमधून फारसे उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने कुणी या कामासाठी पुढाकार घेत नाही. परंतु, पुलाच्या निविदेतील अटीशर्ती शिथील केल्यानंतरही कुणी कामात स्वारस्य दाखवत नसल्याने या पुलांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.

प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्च करून श्री माँ बाल निकेतन, ज्युपिटर हॉस्पिटल, तत्त्वज्ञान विद्यापीठ, ब्रह्मांड, कासारवडवली आणि आर मॉल अशा सहा ठिकाणी ठाणे महापालिका एफओबी बांधणार आहे. त्यापैकी श्री माँ बाल निकेतन आणि ज्युपिटर हॉस्पिटल येथील कामे सुरू झाली आहेत. मात्र, उर्वरीत पुलांची कामे गेल्या तीन महिन्यांपासून स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दोन नवीन एफओबी

वागळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालय आणि रहेजा गार्डन येथे आणखी दोन एफओबी प्रस्तावीत करण्यात आले असून, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Bhiwandi Bye Pass - Saket Road Patch work / Repair Done by Authirities




Please go through these photos clicked on 28th May, 2014  @ 11.00 hrs.

Please see the quantum of patch work done, lenght wise as well as width wise .

These are many many patches on this road which were filled on 27th May, 2014,  after thes e-mail complaint  campaign which started on 5th May, 2014 by me.


Also it is worth appreciable that Various complaints were made by POLICE NIRIKSHAK - Kapurbavdi Traffic Police Station on 16.11.2013 and 27.12.2013 .

You can imagine the worst condition before this patch work.

In spite of complaints from POLICE NIRIKSHAK - Kapurbavdi Traffic Police Station , till date PWD and TMC were putting ball in to each other’s court.




I strongly believe in following

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

And I am not from the CATAGORY OF GOOD PEOPLE, who SIT QUIET.