Friday, July 11, 2025
Thursday, July 10, 2025
Wednesday, July 9, 2025
Tuesday, March 12, 2024
On Money | Stock Market बद्दल पडलेले प्रश्न | Stock Market | Myth vs Fac...
मराठी माणसाला समभाग गुंतावणीबाबत साक्षर करण्याची मी एक निस्वार्थ चळवळ ( SELFLESS MISSION ) सन २०१९/२०२० पासून सुरू केली आहे , त्याचा फायदा आपण देखील घ्या . व इतरांना देखील त्याविषयी माहिती द्या. आपल्या मदतीने माझी हि चळवळ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहचविण्यास आवर्जून मदत करा .
त्याचप्रमाणे महाMoney या वहिनीला LIKE , SUBSCRIBE व COMMENT करा .
जय हो ।
Saturday, February 27, 2021
Friday, February 26, 2021
Wednesday, February 10, 2021
" सत्याग्रही " - सत्यजित
" सत्याग्रही " - सत्यजित
दीपक शेलार या एका खऱ्या पत्रकाराने , ११ फेब्रुवारी , २०२१ च्या " तरुण भारत " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात छापलेला लेख येथे देत आहे .
या लेखाचे शीर्षक यथोचित आहे , भाषा छान आहे , कमी शब्दात भरपूर मांडलं आहे , त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद .
माझी भारतीयांना एक नम्र विनंती आहे , ती मी या माझ्या स्वरचित छोट्याश्या कवितेतून व्यक्त केली आहे .
चला " जागरूक नागरिक " बनूया .
माझ काय जातं हा स्वभाव धर्म सो
चला सर्वांनी मिळून बदल घडवून आ
सुदृढ , शक्तिशाली भारत बनवूया
खालील इंग्रजी पंक्तींप्रमाणे मी वागत असतो .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
http://fightofacommonman.blogspot.com/
Subscribe to:
Posts (Atom)


