" सत्याग्रही " - सत्यजित
दीपक शेलार या एका खऱ्या पत्रकाराने , ११ फेब्रुवारी , २०२१ च्या " तरुण भारत " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात छापलेला लेख येथे देत आहे .
या लेखाचे शीर्षक यथोचित आहे , भाषा छान आहे , कमी शब्दात भरपूर मांडलं आहे , त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद .
माझी भारतीयांना एक नम्र विनंती आहे , ती मी या माझ्या स्वरचित छोट्याश्या कवितेतून व्यक्त केली आहे .
चला " जागरूक नागरिक " बनूया .
माझ काय जातं हा स्वभाव धर्म सो
चला सर्वांनी मिळून बदल घडवून आ
सुदृढ , शक्तिशाली भारत बनवूया
खालील इंग्रजी पंक्तींप्रमाणे मी वागत असतो .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
http://fightofacommonman.blogspot.com/
No comments:
Post a Comment