Thursday, May 23, 2019

Stray Dogs Attack Toddler - BHOPAL - Madhya Pradesh , INDIA


श्वान दंश , श्वान दंश , श्वान दंश , श्वान दंश सगळीकडे वाढत चाललाय श्वान दंश !

Stray Dogs Attack Toddler, 4 Others in Madhya Pradesh's Bhopal; BMC Blames Lack of Infrastructure

The stray dog horror came back to haunt the city once when a pack of stray dogs attacked five individuals in the Ginnori area.

Updated:May 22, 2019, 8:36 PM IST


Bhopal: As the state is busy preparing for 2019 Lok Sabha counting, its capital Bhopal has been reeling from the stray dog menace. The latest among its victims is a two and a half-year-old child.

Earlier on May 10, a pack of stray dogs had mauled to death a six-year-old boy- Sunny Jatav- in Bhopal. 

Then on Tuesday, the stray dog horror came back to haunt the city once again when a pack of stray dogs attacked five individuals in the Ginnori area of the city.

Among the victims, was the daughter of Abdul Sohail who had gone out to fetch something from a nearby shop nearby with her brother Rehan. 

The girl, however, was saved after locals rushed to the rescue and drove the dogs away.

Besides several areas in the new city, the stray dog menace has been a prevalent one in the Old City. People from various residential localities allege that although municipal staffers do turn up after complaint has been lodged, but end up going back after nabbing one or two dogs.

The Bhopal Municipal Corporation (BMC) does have an infrastructure in place to rein in the canine menace but it complains of insufficient infrastructure to tackle the issue in a big city like Bhopal.

Sources in the BMC have said that the corporation spends up to Rs 3.30 crore including Rs two crore on controlling the population of dogs. Around Rs 1 crore is spent on rabies vaccination and Rs 60 lakh is the assigned budget for a 40-member dog squad, which has been equipped with half a dozen dog nabbing vehicles.

BMC Commissioner B Vijay Datta told News18 that whatever action is taken against stray dogs is in accordance with the guidelines. “A volunteer organisation has been tasked with the responsibility of controlling the dog population but a single centre is insufficient for a big city like Bhopal. We need to constitute more such centres in the city after the model code of conduct is lifted,” he said.

“A monitoring committee has been constituted in collaboration with animal activists and animal welfare NGOs and we would reconstitute this shortly,” the officer said and added that the number of dog shelter homes will be increased.

City-based animal activist Nilima Kaur said that constant thirst and hunger turns stray canines aggressive in the summer. She urged the civic body to ensure the availability of water for the street dogs. 

Link to read this news: 


stray dog horror , # Stray Dogs Attack Toddler in BHOPAL 

Sunday, May 19, 2019

" शब्दमुद्रा " मध्ये माझे वाघ


" शब्दमुद्रा " मध्ये माझे वाघ
" शब्दमुद्रा " या ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या मराठी साप्ताहिकेच्या मुखपृष्ठावरील " शब्दमुद्रा " च्या दोन्ही बाजूला माझे वाघ आहेत , त्याच अंकाच्या शेवटच्या पृष्ठावर माझ्या बांधवगड भ्रमंतीचे छोटेसे वर्णन तीन वाघ यांचे छायाचित्र छापून आले आहे .
" शब्दमुद्रा " चे मालक , मुद्रक , प्रकाशक आणि संपादक श्री. प्रफुल्ल भगवान वाघोले यांचे मनःपूर्वक धन्यवाद .




Friday, May 17, 2019

कुत्रा चावल्याने वृद्धेचा मृत्यू - मानव मरो , पण भटकी कुत्री जगो



" कुत्रा चावल्याने वृद्धेचा मृत्यू "
" नवाकाळ " ११ मे , २०१९
श्वान दंशामुळे असे अनेक मृत्यू भारत या देशात होताहेत . पण " मानव मरो , पण भटकी कुत्री जगो " या अलिखित नियमामुळे हे थांबण्याचं कठीण दिसतंय

Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Thursday, May 9, 2019

माझ्या वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाऐवजी सत्यजित अ शाह एवढेच लिहिण्याची परवानगी मिळण्याबाबत


माझ्या वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाऐवजी सत्यजित शाह एवढेच लिहिण्याची परवानगी मिळण्याबाबत
" ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाने हि बातमी छापून हा प्रश्न वाचकांसमोर नेला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार .
माननीय मुख्यमंत्री यांना मी केलेला अर्ज खाली दिला आहे.
०८ मे २०१९
प्रति ,
माननीय मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य ,
महाराष्ट्र राज्य , भारत
विषय : माझ्या वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाऐवजी सत्यजित शाह एवढेच लिहिण्याची परवानगी मिळण्याबाबत
संदर्भ : वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी चित्र , विचित्र वाहन क्रमांक लावून सर्रासपणे फिरणाऱ्या गाड्यांविरुद्ध माझी गेले ते वर्षे अविरत पणे चाललेली गल्ली ते दिल्ली लढाई
माननीय मुख्यमंत्री साहेब ,
मी गेली अनेक वर्षे गल्ली ते दिल्ल्ली , सर्व शासकीय पातळीवर वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी चित्र , विचित्र वाहन क्रमांक लावून सर्रासपणे फिरणाऱ्या गाड्यांविरुद्ध अविरत पणे लढाई लढत आहे . पण माननीय महोदय दिवसेंदिवस वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी दादा , मामा , नाना , बाबा , राडा , राज , पवार , मराठा , छत्रपती , वगैरे वगैरे लावून फिरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे . उदाहरणादाखल मी या मेल सोबत आज , दिनांक मे, २०१९ रोजी , कसारा - शहापूर मार्गावर वाहन क्रमांक पाटीवर " MH04 - HB - नाना " असे लिहिलेली दुचाकी पाहिली . पोलिसांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो म्हणून यासोबत त्या दुचाकीचे छायाचित्र देखील जोडलेले आहे. त्याच्या थोडं पुढे गेल्यावर भिवंडीच्या अलीकडे एक चार चाकी वाहनावर पुढील मागील वाहन क्रमांक पाटीवर " XXXX-XX-दादा " असे लिहिलेले पहिले त्याचप्रमाणे त्या चार चाकीला काळ्या कुट्ट अश्या काचा होत्या.
ज्या अर्थी या सगळ्यांविरुद्ध गल्ली ते दिल्ल्ली वेग वेगळ्या शासकीय पातळीवर लढून देखील हे काही कमी होत नाही , उलट हे असे वाहन क्रमांक लिहिणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे याचा एक अर्थ असा देखील होतो कि हे सगळं बहुतेक नियमबाह्य नसावं . या पुढे तर वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी , वाहन मालक स्वतःचे एका मोठ्ठ्या आसनावर बसलेले असे फक्त छायाचित्र देखील लावून फिरताना आढळून येतील.
माननीय महोदय , आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहात , त्यामुळे मी आपल्याकडे या मेल द्वारे नम्रपणे एक विनंती अर्ज करतो कि मला देखील माझ्या चार चाकी वाहनाच्या पुढील मागील वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी खालीलप्रमाणे लिहिण्याची लेखी परवानगी द्यावी .

महाराष्ट्र - ठाणे - सत्यजित शाह
माननीय मुख्यमंत्री साहेब , आपण माझ्या या विनंती अर्जाचा आवर्जून विचार करून लेखी परवानगी द्यावी हि आपणाला नम्र विनंती .
चूक भूल माफ असावी .
आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित शाह - ठाणे
भ्रमणध्वनी क्रमांक : ०९८२११५०८५८
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
प्रत ( C.C. ) : . ) माननीय राज्यपाल - महाराष्ट्र राज्य
. ) माननीय श्री. संजय जी केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर