ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ ( WEBSITE ) हे मराठीत हवं .
" मुख्यमंत्री " - अंक - दिनांक . ११ जून , २०१८
खरं तर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक शासकीय संकेतस्थळ मराठीत देखील असलं पाहिजे .
प्रत्येक मराठी वृत्तपत्राने , दूरचित्रवाणी वाहिन्यांनी , मराठी वृत्त वाहिन्यांनी मराठीतील इंग्रजीचे होणारे अतिक्रमण थांबविले पाहिजे .
माझे प्रयत्न तर गेले काही वर्षे चालूच आहेत.
ता. क. हि बातमी मी येथे फक्त माहितीसाठी दिली आहे . याबातमीवर वेगवेगळी मते मांडून , वाद विवाद निर्माण करून ( टिप्पणी / COMMENT मध्ये ) काहीही होणार नाही.
No comments:
Post a Comment