नमस्कार ,
काय तुम्हाला , तुमच्या
मुलांना , तुमच्या आई , वडिलांना अजूनही श्वान दंश झाला नाही ?
काळजी करू नकात , तुम्हालाही
केंव्हाही , कोठेही श्वान दंश होऊ शकतो .
या सोबत १६.३.२०१६ च्या
" नवा काळ " , " महाराष्ट्र टाईम्स " व " ठाणे वैभव
" या वृत्तपत्रातील बातम्या वाचा.
आता तुमचीही पाळी येऊ शकते.
सांभाळा .
No comments:
Post a Comment