Saturday, July 21, 2018

श्वान दंश ग्रस्तांना आर्थिक मदत द्या

श्वान दंश ग्रस्तांना आर्थिक मदत द्या
DAILY MAHARASHTRA DINMAN - dt. 19 JULY 2018 -
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet


Tuesday, July 17, 2018

वाहतुकीचे नियम राजकीय पक्ष्यांना / राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना लागू नाहीत का ?

वाहतुकीचे नियम राजकीय पक्ष्यांना / राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना लागू नाहीत का ? 

( हि बातमी " ठाणे वैभव " या दैनिकाच्या १८ जुलै, २०१८ च्या अंकात छापून आली आहे ) 

MVA १२९/१७७  -  दुचाकी चालविताना  शिरस्त्राण न घालणे  हा एक दंडनीय गुन्हा आहे 

माझ्या माहितीप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांना वाहतुकीचे सर्व नियम सम समान लागू आहेत.


वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो " - ठाणे वैभव

वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो "
ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या " ठाणे वैभव " या दैनिकाच्या १७ जुलै, २०१८ च्या अंकात वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो " या मथळ्याखाली छापून आलेली बातमी येथे देत आहे .
यातील पहिली ओळ " पोलीस दादा हेल्मेट विना दुचाकी चालविताय ? सावधान ! हि अशी वाचावी . कारण पोलिसांनी सगळे वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी मी मार्च, २०१३ पासून एकटाच लढतोय.
असो , एक नम्र विनंती आहे , या माझ्या माहितीला ( POST ला ) , फक्त LIKE करू नकात , कारण हि माहिती मी फक्त LIKE मिळविण्यासाठी नाही दिली आहे , पण हे वाचून काही व्यक्ती तरी वन मॅन आर्मी बनतील आणि असे अनेक जागरूक भारतीय नागरिक मिळून , एक प्रकारचा दबाव गट तयार व्हावा ह्याच आशे पोटी हि माहिती येथे दिली आहे.
मी वर वरच्या LIKE साठी हपापलेला नाही .







Monday, July 16, 2018

विना शिरस्त्राण ठाणे येथील पोलीस चालवितात दुचाकी

विना शिरस्त्राण ठाणे येथील पोलीस चालवितात दुचाकी 

" शब्दमुद्रा " दिनांक १६ जुलै, २०१८ ते २२ जुलै, २०१८ च्या अंकात संपादक श्री. प्रफुल वाघोले यांनी दिलेली बातमी. 


Thursday, July 12, 2018

नाशिक : भटक्या कुत्र्याने एका लहान मुलीच्या अंगावर सुमारे २० ठिकाणी चावा घेतला

नाशिक : भटक्या कुत्र्याने एका लहान  मुलीच्या  अंगावर सुमारे २० ठिकाणी चावा घेतला 
" नवाकाळ " - १२ जुलै, २०१८ 

भटक्या कुत्र्यांनी कोठे नेऊन ठेवले आहे या भारत देशाला ? 


Tuesday, July 10, 2018

कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक शहरात एका मुलीला तिच्या राहत्या घरासमोर एका कुत्र्याने जवळपास २० वेळा चावा घेतल्याची घटना उघडकीस आलीय.
Updated: Jul 10, 2018, 06:51 PM IST

http://zeenews.india.com/marathi/maharashtra/nashik-dog-bites-girl-20-times/437864


नाशिक | कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद