" हे देखील शक्य आहे "
माझी स्वतःची संकल्पना असलेले , व मी स्वतः रेखाटलेले हे सद्य स्थितीवरील एक उपरोधिक हास्य व्यंग चित्र . ( कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही )
मी सारखं स्वतःची असे , शेखी मिळवण्यासाठी नाही म्हणत , तर हे कोणाचेही चोरून स्वतःच्या नावाने खपवत नाही हे सांगण्यासाठी .